Scale of Finance

/Scale of Finance
Scale of Finance2018-09-28T09:46:25+00:00

निरनिराळ्या पिकासाठीचे हंगाम प्रती हेक्टरी कर्जदार (रुपये) 2016-2017

# पिकाचे नांव जिरायत रुपये बागायत रुपये कर्ज वितरण कालावधी कर्ज परत फेडीची अंतिम तारीख
1 साळ 3000.00 4500.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
2 भुईमुग 16000.00 20000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
3 स्थानिक कापूस 20000.00 39000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
4 सुर्यफुल 11000.00 16500.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
5 बाजरी 15000.00 19000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
6 बाजरी (संकरीत) 19000 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
7 मका 5000.00 38000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
8 तूर 22000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
9 उडीद 16000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
10 मुग 16000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
11 सोयाबीन 30000.00 30000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
12 इतर कडधान्ये 7000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
13 संकरीत ज्वारी 21000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
14 अ.उ.दे.भात 12000.00 1 एप्रिल ते जुलै शेवटच्या शुक्रवार अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर

निरनिराळ्या पिकासाठीचे हंगाम प्रती हेक्टरी कर्जदार (रुपये) 2016-2017

# पिकाचे नांव जिरायत रुपये बागायत रुपये कर्ज वितरण कालावधी कर्ज परत फेडीची अंतिम तारीख
1 ज्वारी 19000 28000 कर्जाच्या 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत व उर्वरित 20% रक्कम 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार पर्यंत तथापि 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत वाटप न झाल्यास सभासदास मागणी प्रमाणे 100% रक्कमेचे वाटप 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार अखेर पर्यंत करावे. एप्रिल/मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
2 सोयाबीन 30000 कर्जाच्या 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत व उर्वरित 20% रक्कम 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार पर्यंत तथापि 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत वाटप न झाल्यास सभासदास मागणी प्रमाणे 100% रक्कमेचे वाटप 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार अखेर पर्यंत करावे. एप्रिल/मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
3 सूर्यफूल 11000 16500 कर्जाच्या 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत व उर्वरित 20% रक्कम 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार पर्यंत तथापि 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत वाटप न झाल्यास सभासदास मागणी प्रमाणे 100% रक्कमेचे वाटप 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार अखेर पर्यंत करावे. एप्रिल/मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
4 गहू(जोड/खपली) 5500 30500 कर्जाच्या 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत व उर्वरित 20% रक्कम 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार पर्यंत तथापि 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत वाटप न झाल्यास सभासदास मागणी प्रमाणे 100% रक्कमेचे वाटप 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार अखेर पर्यंत करावे. एप्रिल/मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
5 करडई 10000 कर्जाच्या 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत व उर्वरित 20% रक्कम 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार पर्यंत तथापि 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत वाटप न झाल्यास सभासदास मागणी प्रमाणे 100% रक्कमेचे वाटप 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार अखेर पर्यंत करावे. एप्रिल/मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
6 हरभरा 9000 24000 कर्जाच्या 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत व उर्वरित 20% रक्कम 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार पर्यंत तथापि 80% रक्कम 1 मे पासून 31 जुलै पर्यंत वाटप न झाल्यास सभासदास मागणी प्रमाणे 100% रक्कमेचे वाटप 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर चा शेवटचा शुक्रवार अखेर पर्यंत करावे. एप्रिल/मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर

निरनिराळ्या पिकासाठीचे हंगाम प्रती हेक्टरी कर्जदार (रुपये) 2016-2017

# पिकाचे नांव जिरायत रुपये बागायत रुपये कर्ज वितरण कालावधी कर्ज परत फेडीची अंतिम तारीख
1 भुईमूग 30000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
2 कापूस(सुधारित) 39000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
3 कापूस संकरित 39000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
4 सुर्यफुल 16500 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर

निरनिराळ्या पिकासाठीचे हंगाम प्रती हेक्टरी कर्जदार (रुपये) 2016-2017

पिकाचे नांव पैशाची पिके बागायत रुपये कर्ज वितरण कालावधी कर्ज परत फेडीची अंतिम तारीख
1) ऊस आडसाली 110000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
पूर्व हंगामी 90000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
सुरु 80000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
खोडवा 75000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
टिश्यूकल्चर / ठिबकसिंचन व दोन ओळीतील अंतर ५ फुट आवश्यक 90000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
2) द्राक्षे सर्वसाधारण 150000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
निर्यातक्षम 200000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
लागवडी नंतरच्या प्रथमवर्ष बागेकरिता 75000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
3) केळी अधिक उत्पन्न देणारी टिश्यूकल्चर रोप वापरून 105000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
खोडवा 55000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
4) पपई तैवान जाती 55000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
इतर जाती 17500 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
5) सीताफळ 33000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
6) अंजीर 33000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
7) पडवळ 33000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
8) कारले 27500 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
9) पानमळा 19000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
10) बटाटा 13500 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
11) रताळे,गाजर,मुळा 7000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
12) भाजीपाला / पालेभाजी 6000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
13) भाजीपाला / फळभाजी 14000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
14) हळद (२ हेक्टर पर्यंत कर्ज मर्यादा ) 50000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
15) आले (अद्रक ०. ४० आर पर्यंत कर्ज मर्यादा) 75000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
16) लसुन 18000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
17) कांदा 50000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
18) संकरीत टोमॅटो ( क्षेत्र मर्यादा कमाल २ हेक्टरसाठी ) 42000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
19) डाळिंब 110000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
20) बोर 30000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
21) लिंबू 30000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
22) इतर फळफळावळ 24000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
23) संकरीत मिरची 31000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
24) ढोबळी मिरची 24000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
25) टरबूज / कलिंगड 22000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
26) फुलशेती ऑस्टार/गुलाब 11000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
शेवंती /गुलछडी 11000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
झेंडू 11000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
27) चारापिके कडवळ ,मका 7500 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
बरसीम ल्युसर्न (लसुनघास ) ०.४० आर क्षेतर मर्यादेपर्यंत 30000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
28) रेशीमकोष निर्मिती साठी तुतीरोप व कीटक संघोपानासाठी ((१ हेक्टर पर्यंत क्षेतर मर्यादा )) 75000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर
29) शेवगा 16000 1 जानेवारी ते 15 जुलै अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार अखेर